• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जितेंद्र आव्हाडांचा शिवेंद्रराजेंच्या वारस हक्कावर प्रश्नचिन्ह, दिलं 'हे' थेट आव्हान!
  • VIDEO : जितेंद्र आव्हाडांचा शिवेंद्रराजेंच्या वारस हक्कावर प्रश्नचिन्ह, दिलं 'हे' थेट आव्हान!

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 08:58 PM IST | Updated On: Jul 30, 2019 08:58 PM IST

    मुंबई, 30 जुलै : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाला आहे. भाजपमध्ये जाण्याआधीच शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वारसदारावर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. तसंच शिवेंद्रराजे यांनी विधानसभेत किती प्रश्न विचारले हे साताऱ्यात सांगावं मी त्यांचे पाय पडले, असं जाहीर आव्हानच आव्हाडांनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी