• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : किल्ले पार्ट्यांसाठी देणार का? आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल
  • VIDEO : किल्ले पार्ट्यांसाठी देणार का? आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 04:45 PM IST | Updated On: Sep 6, 2019 04:45 PM IST

    मुंबई, 06 सप्टेंबर : राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा हा तुघलकी निर्णय असून मराठी मातीच्या अस्मितेचा अपमान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी