• होम
  • व्हिडिओ
  • पवारांच्या भाजपबद्दल 'त्या' निर्णयाला केला होता विरोध, आव्हाडांची UNCUT मुलाखत
  • पवारांच्या भाजपबद्दल 'त्या' निर्णयाला केला होता विरोध, आव्हाडांची UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 10:48 PM IST | Updated On: Jul 30, 2019 10:48 PM IST

    मुंबई, 30 जुलै : राष्ट्रवादीचे मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पक्षाला गळती का लागली यावर आपली रोखठोक भूमिका मांडली होती. तसंच 2014 ला अलिबागमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत भाजपला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली होती, त्या बैठकीत काय घडलं, याचा खुलासा आव्हाडांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी