• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सत्तेचं कर'नाटक' संपलं, नेमकं विधानसभेत काय घडलं?
  • VIDEO : सत्तेचं कर'नाटक' संपलं, नेमकं विधानसभेत काय घडलं?

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 08:12 PM IST | Updated On: Jul 23, 2019 08:12 PM IST

    बंगळुरू, 23 जुलै: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं सत्तेच कर'नाटक' अंकावर अखेर पडदा पडला. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत एच.डी.कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा पराभव झाला. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. या ठरावात सरकारचा 99 विरुद्ध 105 मतांनी पराभव झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी