• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...म्हणून 'ते' किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय, पर्यटनमंत्र्यांचा खुलासा
  • VIDEO :...म्हणून 'ते' किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय, पर्यटनमंत्र्यांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 04:30 PM IST | Updated On: Sep 6, 2019 04:30 PM IST

    मुंबई, 06 सप्टेंबर : राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या सगळ्या बातम्या अफवा असून वर्ग १ चे किल्ले शिवाजी महाराजांचे असून त्यांच्याबद्दल कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याचं पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी