• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपमध्ये जाणार का? साताऱ्यातील काँग्रेस आमदाराचं स्पष्टीकरण
  • VIDEO : भाजपमध्ये जाणार का? साताऱ्यातील काँग्रेस आमदाराचं स्पष्टीकरण

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 06:07 PM IST | Updated On: Jun 1, 2019 06:07 PM IST

    मुंबई, 01 जून : मतदारसंघातील पाणी प्रश्नाबाबत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची काल भेट घेतली होती, असं स्पष्टीकरण काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी दिलं. तसंच मी काँग्रेसमध्ये होतो आणि राहीन असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी