S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जाणीवपूर्वक त्रास दिला, क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
  • VIDEO : जाणीवपूर्वक त्रास दिला, क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

    Published On: Apr 5, 2019 11:14 PM IST | Updated On: Apr 5, 2019 11:14 PM IST

    सुरेश जाधव, बीड, 05 एप्रिल : 'गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक डावलले जात होते. गटबाजीमुळेही मला त्रास दिला गेला. याबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली. पण, कोणताही परिणाम झाला नाही म्हणून आज राष्ट्रवादीविरोधात निर्णय घेतला', असं स्पष्टीकरण जयदत्त क्षीरसागर यांनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close