• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उदयनराजेंच्या संतापावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : उदयनराजेंच्या संतापावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 10:11 PM IST | Updated On: Jun 15, 2019 10:11 PM IST

    मुंबई, 15 जून : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यात वाद पेटला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच निरा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न हा भाजपाने सुरू केलेली राजकीय खेळी आहे, त्याला निवडणूकीत दमदार उत्तर देवू, असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close