• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सासरच्या मंडळींना न्याय नाही तर...; जयंत पाटलांची नार्वेकरांना कोपरखळी
  • VIDEO : सासरच्या मंडळींना न्याय नाही तर...; जयंत पाटलांची नार्वेकरांना कोपरखळी

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2022 04:42 PM IST | Updated On: Jul 3, 2022 04:42 PM IST

    राहुल नार्वेकरजी तुम्ही आमचे जावई आहात. त्यामुळे तुम्ही जर आमच्याकडे लक्ष दिले नाही तर आम्ही आमच्या मुलीला सांगू आणि मग तुमचा समाचार घेतला जाईल, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी नार्वेकरांना खुमासदार टोला लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी