कोल्हापूर, 22 मार्च : शहरासह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून हा जनता कर्फ्यूला कोल्हापूरकरांना उत्फूर्त आणि चांगला प्रतिसाद दिला. या गजबजलेल्या कोल्हापुरात आज मात्र स्मशान शांतता जाणवत आहे. त्याची काही खास दृश्यं.