S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गेल्या 20 वर्षात या 9 मोठ्या हल्ल्यांमुळे हादरलं काश्मीर
  • VIDEO: गेल्या 20 वर्षात या 9 मोठ्या हल्ल्यांमुळे हादरलं काश्मीर

    News18 Lokmat | Published On: Feb 15, 2019 06:57 PM IST | Updated On: Feb 15, 2019 06:57 PM IST

    पुलवामात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर स्फोटकांनी भरलेल्या गाडीने मोठा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. गेल्या 30 वर्षातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. देशाला हादरवून टाकणाऱ्या हल्ल्याचा देशभरात संतापाची लाट आहे. या आधीही असे मोठे हल्ले काश्मीरमध्ये झाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close