• होम
  • व्हिडिओ
  • काश्मीरमध्ये CRPF जवानांवर आत्मघातकी हल्ला, दहशतवाद्यांशी चकमकीचा पहिला VIDEO
  • काश्मीरमध्ये CRPF जवानांवर आत्मघातकी हल्ला, दहशतवाद्यांशी चकमकीचा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 05:55 PM IST | Updated On: Jun 12, 2019 05:55 PM IST

    श्रीनगर, 12 जून : जम्मू आणि काश्मिरमध्ये CRPF जवानांवर अतिरेक्यांनी पुन्हा हल्ला केला आहे. हा आत्मघातकी हल्ला असून यात 2 जवान शहीद झाले आहेत. तर 5 ते 6 जवान जखमी झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे. अनंतनाग जवळच्या के.पी रोडवर हा हल्ला झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading