• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सोलापूरचा 'सुल्तान' अवघ्या 15 सेकंदात केलं चितपट
  • VIDEO : सोलापूरचा 'सुल्तान' अवघ्या 15 सेकंदात केलं चितपट

    News18 Lokmat | Published On: Dec 21, 2018 06:28 AM IST | Updated On: Dec 21, 2018 07:47 AM IST

    रवी जैस्वाल, 20 डिसेंबर : जालना इथं एका शाळकरी मुलानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा गाजवली. अवघ्या पंधरा वर्षांच्या सोलापूरच्या दादा शेळके या कुस्ती पटूनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. पंधराव्या वर्षातच ७९ किलो वजनी गटात दादा शेळकेनं उस्मानाबादच्या हणमंत पुरीला पंधरा सेकंदात चितपट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading