मराठी बातम्या /बातम्या /व्हिडीओ /

VIDEO : दुधाचा टँकर उलटला; फुकट दुधासाठी उडाली झुंबड

जळगाव, 28 नोव्हेंबर : भुसावळ तालुक्यातील साकेगावातील गोदावरी हॉस्पिटल समोर बुधवारी एक दुधाच्या टँकर उलटला. दुधानं भरलेला हा टँकर उलटताच त्याचं झाकण उघडल्या गेलं आणि त्यातल्या दुधाचे लोट वाहीले. यावेळी अनेक ग्रामस्थांनी टँकरमधून ओसंडून वाहणारं दूध गोळा करण्यासाठी हातात भांडी घेऊन टँकरकडे धाव घेतली. या अपघामुळं अंदाजे 20 लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे.

पुढे वाचा ...
जळगाव, 28 नोव्हेंबर : भुसावळ तालुक्यातील साकेगावातील गोदावरी हॉस्पिटल समोर बुधवारी एक दुधाच्या टँकर उलटला. दुधानं भरलेला हा टँकर उलटताच त्याचं झाकण उघडल्या गेलं आणि त्यातल्या दुधाचे लोट वाहीले. यावेळी अनेक ग्रामस्थांनी टँकरमधून ओसंडून वाहणारं दूध गोळा करण्यासाठी हातात भांडी घेऊन टँकरकडे धाव घेतली. या अपघामुळं अंदाजे 20 लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. तर, दूध गोळा करण्यासाठी धावलेल्या अनेकांनी जागेवरच दूधाचे घोट रिचविल्याचे पहावयास मिळले.
First published:

Tags: Accident, Bhusaval, Jalgaon, Milk tanker

पुढील बातम्या