• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : क्रूरकर्मा मसूद अझहरचा मृत्यू नेमका कशामुळे?
  • Special Report : क्रूरकर्मा मसूद अझहरचा मृत्यू नेमका कशामुळे?

    News18 Lokmat | Published On: Mar 4, 2019 11:33 AM IST | Updated On: Mar 4, 2019 11:33 AM IST

    जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा याचा मृत्यू झाला आहे. मसूद अझहरचा 2 मार्च रोजीच (शनिवारी) मृत्यू झाल्याची माहिती आहे. याबाबत गुप्तहेर खात्यातील उच्चस्तरीय सूत्रांकडून 'CNN News18' ला माहिती मिळाली आहे. पाकिस्तानकडून तो आजाराने ग्रस्त होता, असं सांगण्यात येत आहे. पण त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी