• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO VIRAL : लाजिरवाणी घटना; वळुला जीवंत जाळण्याचा प्रयत्न
  • VIDEO VIRAL : लाजिरवाणी घटना; वळुला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

    ram deshpande | News18 Lokmat | Published On: Dec 4, 2018 07:25 PM IST | Updated On: Dec 9, 2018 01:03 PM IST

    जयपूर, 4 डिसेंबर : राजस्थानातील जयपूरच्या चौमू या भागात एका सांडाला अॅसिड टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोशल मिडियावर या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झालाय. एका सांडाला बांधून त्याच्या अंगावर अॅसिड टाकण्यात आलं. त्यानंतर त्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेल्याचं या व्हीडीओत स्पष्ट दिसत आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या मिहीतीच्या आधारे या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब अशी की, यापूर्वीसुद्धा चौमू मतदारसंघात सांडावर अॅसीड टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading