• होम
  • व्हिडिओ
  • परदेशी तरुणीने निर्वस्त्र होऊन मारली नदीत उडी, रेस्क्यूचा VIDEO व्हायरल
  • परदेशी तरुणीने निर्वस्त्र होऊन मारली नदीत उडी, रेस्क्यूचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 07:57 PM IST | Updated On: Aug 13, 2019 07:57 PM IST

    जयपूर, 13 ऑगस्ट : जयपूरमध्ये विकेंडसाठी आलेल्या एका NRI तरुणीने द्रव्यवती नदीमध्ये उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे या तरुणीने निर्वस्त्र होऊन नदीत उडी मारली होती त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. तिथे तैनात असलेल्या पोलीस आणि स्थानिकांनी वेळीच धाव घेऊन या तरुणीला वाचवलं. त्याच वेळी तिथे उपस्थितीत काही लोकांनी हा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. ही तरुणी कतार येथील असून तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी