• होम
  • व्हिडिओ
  • 'इस्त्रो'च्या सिवन यांचं विमानात टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत, VIDEO व्हायरल
  • 'इस्त्रो'च्या सिवन यांचं विमानात टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Oct 5, 2019 05:46 PM IST | Updated On: Oct 5, 2019 05:57 PM IST

    मुंबई, 05 सप्टेंबर : इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांचं काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या विमानात सह प्रवाशांकडून जोरदार स्वागत झालं. इंडिगोच्या क्रूनं तर त्यांच्यासोबत सेल्फीचीही विनंती केली. हा व्हिडिओला सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी