• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO #IshaAndAnandWedding : शरद पवारही पोहोचले लग्नसोहळ्याला!
  • VIDEO #IshaAndAnandWedding : शरद पवारही पोहोचले लग्नसोहळ्याला!

    News18 Lokmat | Published On: Dec 12, 2018 09:48 PM IST | Updated On: Dec 12, 2018 09:48 PM IST

    ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा आज मुंबईत शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. या शाही विवाह सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती आही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. शरद पवार आज संध्याकाळी या विवाह सोहळ्याला पोहोचले. तसंच सुपरस्टार रजनीकातंही यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी