S M L
  • Special Report : संजय निरुपम यांची उचलबांगडी होणार?

    News18 Lokmat | Published On: Jan 9, 2019 09:10 PM IST | Updated On: Jan 9, 2019 09:10 PM IST

    मुंबई, 9 जानेवारी : मुंबई काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सतत वादाच्या केंद्रस्थानी असलेले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचं पद जाण्याची चर्चा सुरू असून, त्यांच्या जागी तरुण तुर्क नेते मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसची सूत्रं येणार की ऐनवेळी आणखी कुणाचं नवं नाव समोर येणार, हा प्रश्न आहे. पाहुया यासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close