S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारत नंबर 1; 'ही' आहेत सर्वात प्रदूषित शहरं
  • VIDEO: सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारत नंबर 1; 'ही' आहेत सर्वात प्रदूषित शहरं

    Published On: Mar 5, 2019 03:07 PM IST | Updated On: Mar 5, 2019 03:07 PM IST

    गुरुग्राम हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलंय. 'आयक्यू एअर' आणि 'ग्रीनपीस' या संस्थांच्या संयुक्त संशोधनात ही बाब समोर आली आहे. पहिल्या 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 7 तर पाकिस्तानातील 2 शहरं आहेत. जगातील 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत 22 भारतीय शहरं आहेत. याचे शारीरिक आणि आर्थिक दुष्परिणाम भयंकर आहेत, असं तज्ज्ञांनी म्हटलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close