• होम
  • व्हिडिओ
  • Video : ईशाला प्रपोझ करण्याआधी विक्रांत सरंजामेनं शेअर केली खास गोष्ट
  • Video : ईशाला प्रपोझ करण्याआधी विक्रांत सरंजामेनं शेअर केली खास गोष्ट

    News18 Lokmat | Published On: Dec 12, 2018 12:40 PM IST | Updated On: Dec 12, 2018 12:40 PM IST

    'तुला पाहते रे' मालिकेत सगळे ज्या क्षणाची वाट पहात होते, तो क्षण आला. विक्रांत सरंजामेनं ईशाला प्रपोझ केलं. तेही हेलिकाॅप्टरमधून. हा सिन जेव्हा शूट झाला, तेव्हा आमचा प्रतिनिधी विराज मुळे सेटवर पोचला आणि त्यानं सुबोध भावे आणि गायत्रीशी बातचीत केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी