• Special Report : 3 तासात 6 मिस कॉल आणि 1.86 कोटींचा चुना

    News18 Lokmat | Published On: Jan 2, 2019 08:44 PM IST | Updated On: Jan 2, 2019 09:47 PM IST

    मुंबई, 2 जानेवारी : मोबाईलवर आंतरराष्ट्रीय क्रमांकामरून अनेकदा मिसकॉल्स येतात. त्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर सावधान...! कारण अशाच मिसकॉल्सनंतर मोबाईलला लिंक असलेल्या बँक खात्यातून तब्बल 1 कोटी 86 लाख रूपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. माहिम येथे राहणार्‍या एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ही रक्कम वजा झाली आहे. पाहुया यासंदर्भातला सविस्तर रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी