• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : न विचारता बिस्किट खाल्ले म्हणून विद्यार्थ्याला डोकं फुटेपर्यंत मारलं
  • VIDEO : न विचारता बिस्किट खाल्ले म्हणून विद्यार्थ्याला डोकं फुटेपर्यंत मारलं

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 06:15 PM IST | Updated On: Jul 17, 2019 06:15 PM IST

    सचिन जिरे, औरंगाबाद, 17 जुलै : न विचारता बिस्किट खाल्ल्याने एका निवासी शाळेच्या संस्थाचालकाने चौथीच्या विद्यार्थ्याला वायरने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील माऊली वारकरी शिक्षण संस्था आणि संत ज्ञानेश्वर विद्यालयात हा प्रकार उघडकीस आला. रामेश्वर महाराज पवार असं संस्थाचालकाचे नाव असून निरंजन सतीश जाधव असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी