• होम
  • व्हिडिओ
  • आता तर कहर झाला, सलाईनमध्ये आढळले किडे, VIDEO व्हायरल
  • आता तर कहर झाला, सलाईनमध्ये आढळले किडे, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 06:20 PM IST | Updated On: Aug 20, 2019 06:20 PM IST

    प्रणाली कापसे, 20 ऑगस्ट : पाणीपुरीनंतर आता सलाईन मध्ये सुद्धा किटक आढळल्या आहे. मुंबईच्या अंधेरी ईस्ट या परिसरातील क्रिटी केअर या हॉस्पिटलमध्ये माजी नगरसेविका मानसी दळवी दाखल झाल्या असताना त्यांना लावण्यात आलेल्या सलाईनमध्ये या किडे आढळून आल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी