• होम
  • व्हिडिओ
  • या ठिकाणी होऊ शकतं विमानवाहू युद्धनौका INS VIRAT चं वस्तुसंग्रहालय!
  • या ठिकाणी होऊ शकतं विमानवाहू युद्धनौका INS VIRAT चं वस्तुसंग्रहालय!

    News18 Lokmat | Published On: Nov 1, 2018 09:48 PM IST | Updated On: Nov 1, 2018 10:04 PM IST

    मुंबई, 1 नोव्हेंबर - INS VIRAT विमानवाहू युद्धनौकेला निवृत्त होऊन इतका काळ झाला आणि आता राज्य सरकारला जाग आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत INS VIRATला वस्तुसंग्रहालय बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी PPP मॉडेल मार्फत हे संग्रहालय मालवण जवळच्या निवती रॉक येथे करण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला आहे. लवकरच याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. INS VIRAT चं संग्रहालय अंध्रप्रदेशात व्हावं यासाठी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू सुरुवातीपासून प्रयत्नशील आहेत..मात्र राज्य सरकारला याबाबत आता जाग आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी