S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज
  • VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 06:57 AM IST | Updated On: Jan 3, 2019 06:57 AM IST

    ऑस्ट्रेलियाला जाऊन ऑस्ट्रेलियात हरवणं ही तशी महाकठीण गोष्ट. पण विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया हा पराक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याआधी भारतीय खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये असलेले पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close