• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : वाघांच्या संख्येबद्दल मोदी म्हणाले, 'टायगर जिंदा है' !
  • SPECIAL REPORT : वाघांच्या संख्येबद्दल मोदी म्हणाले, 'टायगर जिंदा है' !

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 11:17 PM IST | Updated On: Jul 29, 2019 11:18 PM IST

    मुंबई, 29 जुलै : जंगलात एकेकाळी वाघांचं राज्य होतं. पण माणसं वाघांच्या जीवावर उठली. त्यामुळे एक था टायगर म्हणण्याची वेळ आली. पण गेल्या काही वर्षात वाघांना वाचवण्यासाठी झालेल्या प्रयत्नांनी 'टायगर जिंदा है' असं म्हणायला वाव आहे. वाघाच्या नव्यानं समोर आलेल्या आकडेवारीनं मरणासन्न झालेल्या जंगलात पुन्हा प्राण फुंकला जातोय हे स्पष्ट होतं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी