• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • EXCLUSIVE VIDEO: रक्त गोठवणाऱ्या थंडीत करताहेत 'ते' देशाचं रक्षण

EXCLUSIVE VIDEO: रक्त गोठवणाऱ्या थंडीत करताहेत 'ते' देशाचं रक्षण

उदय जाधव, गुलमर्ग, 3 मार्च : भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील उंच पर्वत रांगात लष्करी तळांवर प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान देशाच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. सध्याच्या युद्धसदृश्य परिस्थितीत एलओसीवरील दूर्गम पर्वतांच्या टोकावर जवानांच्या तुकड्याही वाढवण्यात आल्या आहेत. गुलमर्ग सेक्टर मधील पर्वतांच्या तिन्ही बाजूनं पाकिस्तानच्या सीमा आहेत. जिथं दररोज दोन्ही बाजूंकडून गोळीबार केला जातो. प्रतिकूल परीस्थिती असतानाही या दूर्गम पर्वतांवर भारतीय जवान देशाचं रक्षण करताहेत.

 • Share this:

  First published: