• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मैदानात उतरण्याआधीच पाकची रडारड सुरू, जाहिरातीतून घेतला 'पंगा'!
  • SPECIAL REPORT : मैदानात उतरण्याआधीच पाकची रडारड सुरू, जाहिरातीतून घेतला 'पंगा'!

    News18 Lokmat | Published On: Jun 11, 2019 11:27 PM IST | Updated On: Jun 11, 2019 11:27 PM IST

    मुंबई, 10 जून : भारत आणि पाकिस्तानमधली क्रिकेटची मॅच म्हणजे युद्ध असतं आणि आाताची मॅच ही वर्ल्ड कपमध्ये होणार असल्यानं त्या मॅचला वर्ल्ड वॉरचं रूप आलं आहे. इतकंच नव्हे तर मैदानातलं मॅच वॉर सुरू होण्याआधीच टीव्हीवरही जोरदार वॉर सुरू झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी