• होम
  • व्हिडिओ
  • 'पतली कमर'वर महिला पोलिसांचा TIKTOK व्हिडिओ व्हायरल
  • 'पतली कमर'वर महिला पोलिसांचा TIKTOK व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 1, 2019 01:06 PM IST | Updated On: Aug 1, 2019 01:06 PM IST

    दिल्ली, 01 ऑगस्ट : सध्या TIKTOK वर काय व्हायरल होईल सांगता येत नाही. असाच एक महिला पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. TIKTOK वर अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करणाऱ्या महिला पोलिसांवर गुजराज पोलिसांनी निलंबनाची कारवाई केली आहे. कामावर असताना त्यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी