• होम
  • व्हिडिओ
  • इम्रान खान हे घ्या पुरावे, मसुदच्या भावानं दिली Air Strike ची कबुली
  • इम्रान खान हे घ्या पुरावे, मसुदच्या भावानं दिली Air Strike ची कबुली

    News18 Lokmat | Published On: Mar 3, 2019 11:38 AM IST | Updated On: Mar 3, 2019 12:42 PM IST

    बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाचा हल्ला झालाच नाही, असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. बालाकोटमध्ये हल्ला झाल्याची कबुली खुद्द जैशचा म्होरक्या मसूद अझहरच्या भावानं दिली आहे. मसूदच्या भावानं पाकिस्तानमध्ये केलेल्या भाषणात हल्ल्याबद्दल भारताला दोष दिलाय आणि बदला घेण्याची भाषा केलीय. तसंच विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडल्याबद्दल इम्रान खान सरकारवही टीका केलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी