S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुणे-सोलापूर मार्गावर खासगी बसनं घेतला अचानक पेट
  • VIDEO: पुणे-सोलापूर मार्गावर खासगी बसनं घेतला अचानक पेट

    Published On: Apr 22, 2019 03:41 PM IST | Updated On: Apr 22, 2019 03:41 PM IST

    इंदापूर, 22 एप्रिल: जुन्या पुणे सोलापूर मार्गावर खासगी बसनं अचानक पेट घेतला. यावेळी मार्गावरून जाणाऱ्या युवकांनी तातडीनं बस थांबवली. यानंतर बसच्या काचा फोडून तातडीनं प्रवाशांना बाहेर काढलं. यामुळं बसमधल्या प्रवाशांचा जीव वाचला. मात्र बस थांबल्यानंतर चालकानं मदत करण्यापेक्षा तिथून पळ काढण्यातच धन्यता मानली. या युवकांनी मदत केली नसती तर मोठी जीवितहानी झाली असती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close