S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 5 सेकंदात गंडकी नदीत सामावली दुमजली इमारत !
  • VIDEO : 5 सेकंदात गंडकी नदीत सामावली दुमजली इमारत !

    Published On: Aug 12, 2018 09:57 PM IST | Updated On: Aug 12, 2018 10:47 PM IST

    कुशीनगर (उत्तर प्रदेश), 12 ऑगस्ट : धुवाधार कोसळत असलेल्या पावसामुळे उत्तर प्रदेशातील गंडकी नदीला पूर आला आहे. या नदीच्या काठावर वसलेल्या कुशीनगरातील दोन मजली इमारत रविवारी पाहता पाहता नदीत सामाली. केवळ ५ सेकंदात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. ही इमारत कधी ना कधी कोसळणारच हे माहित असल्यामुळे त्यात राहणाऱ्यांनी आधीच ती रिकामी केली होती. पूराच्या पाण्यामुळे नदीने पात्र बदल्यास प्रारंभ केलाय. याच कारणामुळे नदीच्या अगदी काठावच असलेल्या या इमारतीला जागोजागी तडे गेले होते. ही दुमजली इमारत नदीत कोसळत असताना अनेक गावकऱ्यांनी नदीकाठावर गर्दी केली होती. त्यातूनच ही व्हिडिओ समोर आलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close