• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वंचितशी 'तलाक' घेणाऱ्या जलील यांना आली जाग, आता म्हणतात...
  • VIDEO : वंचितशी 'तलाक' घेणाऱ्या जलील यांना आली जाग, आता म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Sep 24, 2019 07:50 PM IST | Updated On: Sep 24, 2019 11:47 PM IST

    औरंगाबाद, 24 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या मनोमिलनासाठी एमआयएमनं पुन्हा एकदा हात पुढे केला आहे. एमआयएमनं कुठलंही लॉक लावलेलं नाही, प्रकाश आंबेडकरांच्या आदेशाचं पालन करेन अशी हमी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. जागावाटपात सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही तसंच प्रकाश आंबेडकर प्रतिसाद देत नसल्याचं कारण सांगत इम्तियाज जलील यांनी वंचित आणि एमआयएमच्या ब्रेकअपची घोषणा केली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी