• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : औरंगाबाद पालिकेत सेनेचा राडा, इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : औरंगाबाद पालिकेत सेनेचा राडा, इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 06:38 PM IST | Updated On: Jun 13, 2019 06:38 PM IST

    13 जून : औरंगाबाद महापालिकेत एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून वाद झाला. शिवसेनेच्या महापौर नंदू घोडीले यांनी प्रस्तावाला विरोध केला. औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या 20 नगरसेवकांचं सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करण्यात आलं. एवढंच नाहीतर एमआयएमच्या नगरसेवकाकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी