• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेनेची घरातून घुसून मारण्याची धमकी, जलील यांनी दिले जशाच तसे उत्तर
  • VIDEO : सेनेची घरातून घुसून मारण्याची धमकी, जलील यांनी दिले जशाच तसे उत्तर

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 07:07 PM IST | Updated On: Jun 15, 2019 07:17 PM IST

    औरंगाबाद, 15 जून : औरंगाबादेत एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची निवड झाल्यानं शिवसेना आणि एमआयएममध्ये नवा संघर्ष पेटला आहे. शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर जलील यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी