• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : SCO परिषदेत इम्रान खान चुकले, जगभरातून होतेय निंदा
  • VIDEO : SCO परिषदेत इम्रान खान चुकले, जगभरातून होतेय निंदा

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 11:25 PM IST | Updated On: Jun 14, 2019 11:25 PM IST

    बिश्केक, 14 जून : किरगिझस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय सहयोग संघटनेच्या उद्घाटनादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन केलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यांच्यावर चोहीबाजूने टीका होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी