• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रोला अवैध वाळूचा पुरवठा
  • Special Report : समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रोला अवैध वाळूचा पुरवठा

    News18 Lokmat | Published On: Feb 8, 2019 08:38 AM IST | Updated On: Feb 8, 2019 08:38 AM IST

    नागपूर, 8 फेब्रुवारी : राज्यभर वाळू उपशावर बंदी असतांना विदर्भात अनेक रेतीघाटांवर अवैध वाळुचा उपसा सुरु आहे. वाळू उपशासंदर्भातील पुरावे न्युज१८ लोकमतने पुढे आणून या संपूर्ण प्रकरणाचा पदार्फाश केला आहे. यातही धक्कादायक म्हणजे राज्यातील सर्व शासकीय योजनांच्या बांधकामालाही चोरट्या पद्धतीने आणलेली वाळू वापरली जातेय. यात नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो आणि शहरातील सिमेट रस्त्यांचा समावेश आहे. यासंदर्भात पाहुया एक्सुझिव रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading