• VIDEO : जमीन हडपली का? धनंजय मुंडेंची UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Jun 11, 2019 05:31 PM IST | Updated On: Jun 11, 2019 05:31 PM IST

    मुंबई, 11 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात जमीन खरेदी व्यवहाराप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणावर पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका न्यूज18 लोकमतवर मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी आपल्याविरोधात षडयंत्र रचलं आहे, असा थेट आरोप केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी