• होम
  • व्हिडिओ
  • लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी इंदोरीकर महाराज स्टाईल सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल
  • लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी इंदोरीकर महाराज स्टाईल सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 04:43 PM IST | Updated On: Jun 17, 2019 04:44 PM IST

    मुंबई, 17 जून : वर्ल्डकपमध्ये भारताने पुन्हा पाकिस्तानला सातवे आस्मान दाखवत चांगलीच धूळ चारली. पाक टीमच्या पराभवामुळे पाकिस्तानामध्ये शोककळा पसरली आहे. पाकमधील एका आजीने सर्फराजसह पाक टीमवर नाराजी व्यक्त करत चांगलं फटकारून काढलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी