• होम
 • व्हिडिओ
 • SPECIAL REPORT : मला काँग्रेसचा अध्यक्ष व्हायचंय, पुणेकर तरुणाचा दावा
 • SPECIAL REPORT : मला काँग्रेसचा अध्यक्ष व्हायचंय, पुणेकर तरुणाचा दावा

  News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 08:58 PM IST | Updated On: Jul 23, 2019 08:58 PM IST

  गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 23 जुलै : काँग्रेसच्या चिंता आता मिटणार आहेत. राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी दावेदार मिळाला आहे आणि तो दावेदार आपल्या महाराष्ट्रातला आहे.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी