• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार; उध्दव ठाकरेंची जनतेला भावनिक साद
  • VIDEO : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार; उध्दव ठाकरेंची जनतेला भावनिक साद

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2022 07:21 PM IST | Updated On: Jun 22, 2022 07:47 PM IST

    राज्याच्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको आहे. एकनाथ शिंदे यांना समोर येऊन बोलण्यास काय हरकत आहे? असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जनतेला भावनिक साद घातली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी