Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • रेल्वे आणि लोकलची समोरासमोर धडक, प्रवाशांनी मारल्या उड्या LIVE VIDEO
  • रेल्वे आणि लोकलची समोरासमोर धडक, प्रवाशांनी मारल्या उड्या LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 11, 2019 11:39 PM IST | Updated On: Nov 12, 2019 12:05 AM IST

    हैदराबाद, 11 नोव्हेंबर : हैदराबादमध्ये काच्चीगुडा स्थानकाजवळ लोकल आणि एक्स्प्रेसची समोरासमोर धडक झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे समोरून येणाऱ्या ट्रेनला कोणताही संदेश मिळाला नाही त्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी