• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोयत्याने सपासप वार, राष्ट्रीय महामार्गावर तरुणाची हत्या
  • VIDEO : कोयत्याने सपासप वार, राष्ट्रीय महामार्गावर तरुणाची हत्या

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 06:09 PM IST | Updated On: May 31, 2019 06:09 PM IST

    हैदराबाद, 31 मे : तेलंगणाजवळील राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा हत्या करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका 26 वर्षीय तरुणीची एका गटाने कोयत्याने सपासप वार करून हत्या केली. ही घटना गँग वाॅरमधून घडल्याचं सांगितलं जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी