S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रामानेही सीतेला सोडलं होतं : तिहेरी तलाकवर हुसेन दलवाईंचं वादग्रस्त वक्तव्य
  • VIDEO : रामानेही सीतेला सोडलं होतं : तिहेरी तलाकवर हुसेन दलवाईंचं वादग्रस्त वक्तव्य

    Published On: Aug 10, 2018 04:18 PM IST | Updated On: Aug 10, 2018 04:30 PM IST

    नवी दिल्ली, ता.10 ऑगस्ट : काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांच्या वक्तव्यावरून आज वाद निर्माण झाला. राज्यसभेत आलेल्या तिहेरी तिलाक सुधारणा विधेयकावर बोलताना दलवाई यांनी प्रभु रामचंद्रानाच वादात ओढलं. रामानेही सीतेला सोडून दिलं होतं असे प्रकार सर्वच धर्मात होत असतात. दलवाईंच्या या वक्तव्यावर केंद्रीय राज्यमंत्री निरंजन ज्योती यांनी दलवाईंना रामचरीत मानस वाचण्याचा सल्ला दिला. तर भाजपचे खासदार सुब्रम्हण्याम स्वामी यांनी दलवाईंना सांभाळून बोलण्याचा इशारा दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close