• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जगभरातून लोकं येतात अजिंठा लेणी पाहायला, तिथे गर्दुल्ले फुकताय हुक्का!
  • VIDEO : जगभरातून लोकं येतात अजिंठा लेणी पाहायला, तिथे गर्दुल्ले फुकताय हुक्का!

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 09:57 PM IST | Updated On: Jul 16, 2019 09:57 PM IST

    औरंगाबाद, 16 जुलै : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात टवाळखोरांच्या टोळक्यांच्या दारू आणि हुक्का पार्टी रंगताना आढळून आल्या आहे. देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना या व्यसनाधीन टोळक्यांचं त्रास सहन करावे लागत आहे. एक व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी