• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बाप्पासाठी उकडीचे मोदक करा ५ सोप्या स्टेप्समध्ये
  • VIDEO : बाप्पासाठी उकडीचे मोदक करा ५ सोप्या स्टेप्समध्ये

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2018 01:29 PM IST | Updated On: Sep 12, 2018 01:43 PM IST

    उद्या गणेश चतुर्थीला घराघरातून बाप्पासाठी मोदक केले जातील. उकडीचे मोदक बाप्पाचे आणि त्याच्या निमित्ताने घरच्या सगळ्यांचेच आवडते. हे मोदक करणं जिकिरीचं काम वाटत असेल, तर हा व्हीडिओ बघाच. उकडीचे मोदक कसे करायचे?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी