• होम
  • व्हिडिओ
  • रस्त्यावरून मुलं पळवणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात! भीक मागण्यासाठी करत होते वापर, पाहा VIDEO
  • रस्त्यावरून मुलं पळवणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात! भीक मागण्यासाठी करत होते वापर, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Dec 16, 2022 06:29 PM IST | Updated On: Dec 16, 2022 06:29 PM IST

    मुंबई: पैसे मिळवण्यासाठी लहान मुलांचं अपहरण करून त्यांचा भीक मागण्यासाठी वापर करणाऱ्या पोलिसांनी गजाआड केलं आहे. अपहरण झालेल्या मुलाच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीनं तपास करत आरोपींना अटक केली आहे. त्यासाठी पुणे ते ठाणे व्हाया कोल्हापूर-सांगली-नगर-औरंगाबाद असा तपास पोलिसांनी केला. जाणून घ्या या केसबद्दल....

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी