• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : एकादशीला नासाने कसं सोडलं यान? ऐका भिडे गुरुजींचा तर्क
  • VIDEO : एकादशीला नासाने कसं सोडलं यान? ऐका भिडे गुरुजींचा तर्क

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 07:05 PM IST | Updated On: Sep 9, 2019 08:53 PM IST

    सोलापूर, 09 सप्टेंबर : अमेरिकेनं एकादशीच्या दिवशी आपलं यान आकाशात सोडल्यामुळं ते यशस्वी झालं, असा अजब तर्क शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केला. भारताच्या चांद्रायान-2 मोहिमेला शेवटच्या टप्प्यात आलेल्या अपयशावर भाष्य करताना भिडे गुरुजींनी हा अजब तर्क मांडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी